Mahalaxmi
Mahalaxmi Lotus

Mahalaxmi Calendar 2024

Welcome to Mahalaxmi.com.co! Official Website of The Mahalaxmi Marathi Calendar.

Mahalaxmi Calendar 2024 is Here, In This website you will get All the Information about Mahalaxmi Marathi Calendar. Download Every Month’s PDF or Download 2024 Entire Calendar PDF File for Free. Also, we provide a List of All the important Dates including Vrats and Festivals.

Mahalaxmi 2024 Marathi Calendar

JanuaryView Calendar
FebruaryView Calendar
MarchView Calendar
AprilView Calendar
MayView Calendar
JuneView Calendar
JulyView Calendar
AugustView Calendar
SeptemberView Calendar
OctoberView Calendar
NovemberView Calendar
DecemberView Calendar

Today Mahalaxmi Horoscope

01-07-2024

Aries

मेष

चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. उत्साहाने कामे पूर्ण कराल. सहजीवन लाभेल. वाहनसौख्य लाभेल. विवाह जुळेल. गृहसौख्य लाभेल. भावनावेग आवरा.

Taurus

वृषभ

चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. खर्च झाला तर योग्य काळासाठी होईल. भावनावेग आवरा. कामे रेंगाळतील. चिडचिड होईल. आर्थिक प्राप्ती होईल.

Gemini

मिथुन

चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. शिक्षणाची गोडी निर्माण होईल.

Cancer

कर्क

चंद्र दहावा. मनोगत चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता राहील. आर्थिक लाभ होईल. द्रव्यहानी होईल.

Leo

सिंह

चंद्र नववा. भाग्यकारक अनुभव येईल. मनोबल साधारण राहील. धार्मिक कामासाठी खर्च होईल. करमणुकीत वेळ जाईल नवीन वस्त्रांचा लाभ होईल.

Virgo

कन्या

चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. लोकांचा तुमच्यावर विश्वास राहील. वाहनसौख्य लाभेल. मनाविरुध्द घटना घडतील.

Libra

तुला

चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. सहजीवन लाभेल. धार्मिक तसेच परोपकाराची कामे कराल नवीन वस्त्रांचा लाभ होईल.

Scorpio

वृश्चिक

चंद्र सहावा. मनोगत चांगले राहील. कामात यश मिळेल. मोबदला कमी मिळेल. अपेक्षेप्रमाणे प्रसिध्दी मिळणार नाही. अचानक धनलाभ संभवतो.

Sagitarius

धनु

चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. संतती सौख्य लाभेल. पण जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. भावनिक समस्या निर्माण होतील. अहंकार वाढेल.

Capricornus

मकर

चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. नेहमीच्या कामात शिथिलता येईल. घरगृहस्थिती तसेच प्रॉपर्टी कामात लक्ष घालाल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. कामाचा वेळ वाया जाऊ देऊ नका.

Aquiarius

कुंभ

चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ कराल. भावंडे भेटतील. कामात यश मिळेल. कलाक्षेत्रात चमकाल.

Pisces

मीन

चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. कौटुंबिक गरजा भागवाल. खर्च होईल. वाहनसौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे होतील. सावधगिरीने काम पार पाडाल.

Ekadashi 2024

DateName
07 January (Monday)Safala Ekadashi
06 February (Tuesday)Shattila Ekadashi
20 February (Tuesday)Jaya / Bhami Ekadashi
06 March (Wednesday)Vijaya Ekadashi
20 March (Wednesday)Amalaki Ekadashi
05 April (Friday)Papmochani Ekadashi
19 April (Friday)Kamada Ekadashi
04 May (Saturday)Varuthini Ekadashi
19 May (Sunday)Mohini Ekadashi
02 June (Sunday)Apara Ekadashi
18 June (Tuesday)Nirjala Ekadashi
02 July (Tuesday)Yogini Ekadashi
17 July (Wednesday)Deva Shayani Ekadashi, Ashadhi Ekadashi
31 July (Wednesday)Kamika Ekadashi
16 August (Friday)Shravana Putrada Ekadashi
29 August (Thursday)Aja Ekadashi
14 September (Saturday)Parivartini Ekadashi
28 September (Saturday)Indira Ekadashi
14 October (Monday)Papankusha Ekadashi
28 October (Monday)Rama Ekadashi
12 November (Tuesday)Devutthana Ekadashi
26 November (Tuesday)Utpanna Ekadashi
11 December (Wednesday)Mokshada Ekadashi
26 December (Thursday)Saphala Ekadashi

Disclaimer: All the Images are Not Owned by Mahalaxmi.com.co, We are sharing these only for Educational and Promotional Purpose. All the Copyrights goes to their respective owners.